12 March

 रोज एक पोस्ट लिहेन म्हटलं होतं पण ते काही झालं नाहीच. त्यामुळे बराच मोठा ब्रेक गेला. किडनी स्टोन दुखण्याने त्रस्त आहे. प्रचंड दुखतं आहे त्यामुळे सध्या भरपूर पाणी पिणे आणी वारंवार शू ला जाणे हेच एकमेव काम. 


लेखनामध्ये फारशी काही प्रगती नाही. एक कथा लिहायची डोक्यात आहे पण त्याला मूड येत नाहिये. आज उद्या सुट्टी असल्याने जर जमलं तर लिहिणार आहे. बघू. 



Comments

Popular posts from this blog