सुहाना सफर विथ अन्नू कपूर @92.7 बिग एफएम पर
रोजचं रुटीन पार पाडतानाच सकाळी इतकी एनर्जी खर्च होते, उशिरा उठलं तर अजूनच. अनेक पुरुष लेखक किती सहजतेनं या रुतीनमधून, घराच्या आवश्यक दिनक्रमातून बाहेर पडलेले असतात. स्टीव्हन किंग, मुराकामी किंवा कोणाचेही रायटिंग रुटीन वाचताना ते सकाळी कॉफी घेतात (ऑफकोर्स ब्लॅक) आणि लिहायला बसतात, त्यांच्या शांत, सुबक रायटिंग टेबलावर. मग तीन-चार हजार शब्द लिहून झाले की ब्रेक घेतात, walk ला जातात, व्यायाम करतात. **चा*. याला म्हणतात लेखकाची दिनचर्या. इथे आमचे सतराशे साठ उद्योग सकाळपासून. पुन्हा पुन्हा जागेवरून उठायचं, अमुक करायचं, येऊन बसायचं.
तू भी सून बेखबर
Comments
Post a Comment